Jump to content

बरकंदाज

ब्रिटिश मस्केटीयर

बरकंदाज किंवा मस्केटीयर हे १६व्या ते १८ व्या शतकातील युरोपातीलअमेरिकेतील बंदूकधारी पायदळ सैनिक होते. असे सैनिक मराठा व पेशवा सैन्यातही होते.