Jump to content

बभ्रुवाहन

बभ्रुवाहन अर्जुनाचा मुलगा होता. त्याची पत्नी किमवेका होती जे अवंती साम्राज्यची एक राजकुमारी होती. त्याने तिला वाचवलं दुर्योधनशी.बभ्रुवाहन ने ही पण शपथ घेतली होती कि तो किमवेकाशी लग्न करणार पण अनेक स्त्रीशी नाही.