Jump to content

बनासकांठा जिल्हा

बनासकांठा जिल्हा
બનાસકાંઠા જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
बनासकांठा जिल्हा चे स्थान
बनासकांठा जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यगुजरात
मुख्यालयपालनपूर
क्षेत्रफळ
 - एकूण १०,४००.१६ चौरस किमी (४,०१५.५२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २५,०४,२४४ (२००१)
-लोकसंख्या घनता२३३ प्रति चौरस किमी (६०० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ११%
-साक्षरता दर५१%
-लिंग गुणोत्तर१.०७ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीजे.बी.व्होरा
-लोकसभा मतदारसंघबनासकांठा (लोकसभा मतदारसंघ)
-खासदारमुकेशकुमार गढवा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,५५० मिलीमीटर (६१ इंच)
संकेतस्थळ


बनासकांठा जिल्हा गुजरातमधील उत्तर भागात असलेला एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण पालनपूर येथे आहे. या जिल्ह्यातून बनास नदी वाहते. राजस्थानच्या अरवली पर्वतातून उगम पावलेली ही नदी जिल्ह्यातून वहात वहात शेवटी कच्छच्या रणात विलीन होते.


बनास नावाची आणखी एक नदी राजस्थानात आहे, ती चंबळ नदीची उपनदी असून तिच्यासह यमुना नदीला मिळते.