Jump to content

बनारसीदास खरगसेन जैन

बनारसीदास (किंवा बनारसीदास जैन; १५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिद्ध झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.

अर्धकथानक

यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: