Jump to content

बनारसी दास गुप्ता

बनारसी दास गुप्ता (नोव्हेंबर ५, इ.स. १९१७ - ऑगस्ट २९, इ.स. २००७) हे हरियाणाचे इ.स. १९७५ ते इ.स. १९७७ या काळात आणि इ.स. १९९० मध्ये काही महिने मुख्यमंत्री होते.त्याचप्रमाणे ते इ.स. १९९६ ते इ.स. २००२ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.