Jump to content

बनारस घराणे

Shahid Parvez Khan at a concert accompanied by Benaras Gharana tabla player Samta Prasad

बनारस घराणे हा एक तबला वजवण्याच्या प्रकार आहे.

इतिहास

राम सहाय यांनी २०० वर्ष पूर्वी बनारस घरानात संशोदान केले.पांचवर्षाच्या असल्यापासून ते तबला वाजायला शिकले.