Jump to content

बद्रीनाथ

बद्रीनाथ
भारतामधील शहर

बद्रीनाथ मंदिर
बद्रीनाथ is located in उत्तराखंड
बद्रीनाथ
बद्रीनाथ
बद्रीनाथचे उत्तराखंडमधील स्थान
बद्रीनाथ is located in भारत
बद्रीनाथ
बद्रीनाथ
बद्रीनाथचे भारतमधील स्थान

गुणक: 30°44′38″N 79°29′35″E / 30.74389°N 79.49306°E / 30.74389; 79.49306

देशभारत ध्वज भारत
राज्य उत्तराखंड
जिल्हा चमोली जिल्हा
क्षेत्रफळ ३ चौ. किमी (१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०,८०० फूट (३,३०० मी)
लोकसंख्या  (२००१)
  - शहर ८४१
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


बद्रीनाथ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. बद्रीनाथ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून व ते राजधानी डेहराडूनच्या ३३५ किमी ईशान्येस स्थित आहे.

आद्य शंकराचार्यांनी ९व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत