बदलापूर रेल्वे स्थानक
बदलापूर रेल्वे स्थानक भारतातील मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील एक स्थानक आहे. १ नोव्हेंबर, इ.स. १८५६ रोजी उद्घाटन झालेले हे स्थानक भारतातील सर्वात जुन्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. येथे तीन फलाट आणि दोन पादचारी पूल आहेत.
बदलापूर | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: अंबरनाथ | मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: वांगणी | |
स्थानक क्रमांक: ३० | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ६७ कि.मी. |