Jump to content

बटाट्याची चाळ (पुस्तक)

बटाट्याची चाळ
लेखकपु. ल. देशपांडे
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारविनोदी कथा
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्ती१९५८
चालू आवृत्ती२४

बटाट्याची चाळ (१९६२) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा विनोदी कथासंग्रह आहे.[] मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध केला गेला. १९६२ साली[] या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर आजतागायत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट साहित्यात याची गणना होते.[]

संदर्भ

  1. ^ "बटाट्याची चाळ". www.goodreads.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ L, Deshpande P. (1962). Batatyachi Chal(M). Mauje Prakashan.
  3. ^ "Best MARATHI Books Of ALL TIME (62 books)". www.goodreads.com. 2021-12-29 रोजी पाहिले.