बटरफ्लाय
बटरफ्लाय | |
---|---|
दिग्दर्शन | मीरा वेलणकर |
प्रमुख कलाकार | मधुरा वेलणकर, महेश मांजरेकर, अभिजीत साटम, सोनिया परचुरे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | २ जून २०२३ |
बटरफ्लाय हा २०२३ चा मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शित केलेला त्यांच्या दिग्दर्शनातील पदार्पण[१] आणि असीम एंटरटेनमेंट आणि प्रोग्राम स्टुडिओ द्वारे निर्मित एक भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे.[२] चित्रपटात मधुरा वेलणकर, अभिजीत साटम, महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर, सोनिया परचुरे, राधा धरणे यांच्या भूमिका आहेत.[३][४]
कलाकार
- मधुरा वेलणकर
- महेश मांजरेकर
- प्रदीप वेलणकर
- अभिजीत साटम
- सोनिया परचुरे
- राधा धरणे
संदर्भ
- ^ "मीरा वेलणकरचे बटरफ्लाय चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण". ETV Bharat News. 2023-07-28 रोजी पाहिले.
- ^ "आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो... जगण्याची गोष्ट सांगणाऱ्या 'बटरफ्लाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित". साम टीव्ही. 2023-05-29. 2023-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Butterfly Movie Trailer, Star Cast, Release Date, Box Office, Movie Review | Butterfly Movie budget and Collection | Butterfly | Indian Film History". www.indianfilmhistory.com (इंग्रजी भाषेत). 2023-07-28 रोजी पाहिले."Butterfly Movie Trailer, Star Cast, Release Date, Box Office, Movie Review | Butterfly Movie budget and Collection | Butterfly | Indian Film History". www.indianfilmhistory.com. Retrieved 2023-07-28.
- ^ ""आपण कधी मरतो माहितीये?..." सामान्य गृहिणीला 'होममेकर' बनवणाऱ्या 'बटरफ्लाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन". लोकसत्ता. 2023-05-30. 2023-07-28 रोजी पाहिले.""आपण कधी मरतो माहितीये?..." सामान्य गृहिणीला 'होममेकर' बनवणाऱ्या 'बटरफ्लाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन". लोकसत्ता. 2023-05-30. Retrieved 2023-07-28.