बकुळ पंडित
बकुळ पंडित (सासरचे नाव - अलकनंदा वाडेकर) या एक मराठी संगीत नाटकांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.
गाजलेली गीते
- उगवला चंद्र पुनवेचा (राग मालकंस, नाटक - पाणिग्रहण)
- खरा तो प्रेमा
- गोविंद गे माय
- पावा वनी वाजतो
- प्रीति सुरी दुधारी
- मम मनी कृष्ण सखा
- विकल मन आज
- का धरिला परदेस (कवयित्री - शांता शेळके; संगीत पं. जितेंद्र अभिषेकी; राग - मारु बिहाग; नाटक - हे बंध रेशमाचे)
पुरस्कार
- बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला गेलेला बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार (१५-७-२०१७)