बँड बाजा वरात
बँड बाजा वरात | |
---|---|
निर्मिती संस्था | एंडेमॉल शाईन इंडिया |
सूत्रधार | पुष्कराज चिरपूटकर, रेणुका शहाणे, मृण्मयी देशपांडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ३९ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १८ मार्च २०२२ – २४ जुलै २०२२ |
अधिक माहिती | |
आधी | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! |
नंतर | देवमाणूस २ |
पर्व
प्रसारित दिनांक | पर्व | अंतिम दिनांक |
---|---|---|
१८ मार्च २०२२ | झी मराठीचा आहेर घरात | ११ जून २०२२ |
१७ जून २०२२ | सेलिब्रिटींचं लग्न जोरात | २४ जुलै २०२२ |
विशेष भाग
- भरघोस बक्षीसे मिळणार, झी मराठीचा आहेर तुमच्या घरी येणार. (१८ मार्च २०२२)
- कीर्तनकार अर्पिता आणि फोटोग्राफर मधुरासोबत रंगणार आहेराचा खेळ. (१९ मार्च २०२२)
- प्रेमाचे रंग उधळणार, हा खेळ अजूनच रंगतदार होणार. (२५ मार्च २०२२)
- खेळात धमाल होणार, आज आहेर कोणाला मिळणार? (२६ मार्च २०२२)
- वऱ्हाडी आणि वाजंत्री आहेत तयार, आता कोणाला मिळणार आहेर? (०१ एप्रिल २०२२)
- सजलाय रुखवत रंगलाय खेळ, सासू आणि सुनेचा होईल का मेळ? (०२ एप्रिल २०२२)
- सुनेच्या खेळाला सासूची साथ, होणार आहेरांची बरसात. (०८ एप्रिल २०२२)
- सूनबाईच्या लग्नाला सासूबाई सजणार, रूखवताचा खेळ नात्यांनी बहरणार. (०९ एप्रिल २०२२)
- वकील आणि पोलिसांच्या कचाट्यात अडकणार रेणुकाताई आणि पुष्कराज. (१५ एप्रिल २०२२)
- सासू-सुनेचा डाव रंगणार, आहेराच्या खेळात कोणाचे नाव होणार? (१६ एप्रिल २०२२)
- सासू मिळवून देणार का सुनेला आहेर? (२२ एप्रिल २०२२)
- आई आणि होणाऱ्या बायकोच्या कचाट्यात सापडणार नवरोबा. (२३ एप्रिल २०२२)
- सुनेच्या आहेरासाठी सासूची लगीनघाई. (२९ एप्रिल २०२२)
- नवरीच्या रूखवताला सजलाय झी मराठीचा आहेर. (३० एप्रिल २०२२)
- सजलाय मांडव नटलीये वरात, आता होणार सेलिब्रिटींचं लग्न जोरात. (१७ जून २०२२)
- भारतच्या घरी येणार नवी सून, 'बँड बाजा वरात'च्या मंचावर प्रेमाची नवी धून. (१८ जून २०२२)
- किशोरी शहाणेच्या लग्नाचा बँड बाजा वाजणार, सनईचे सूर दुमदुमणार. (२४ जुलै २०२२)