Jump to content

फ्रेडी हुआंग

फ्रेडी हुआंग
जन्म ६ जुलै १९९४
बातम आयलँड, इंडोनेशिया
पेशा अभिनेता


फ्रेडी हुआंग (जन्म ६ जुलै १९९४ - बातम आयलँड, इंडोनेशिया) हा इंडोनेशियन अभिनेता आहे जो अवे मरियम, कार्टिनी आणि सिक टोको सेबलाह सारख्या चित्रपटांमधील कामांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये त्याला इंडोनेशियाच्या फिनोएशन अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

मागील जीवन आणि शिक्षण

फ्रेडीचा जन्म इंडोनेशियाच्या बाटम बेटात झाला होता. शालेय काळात त्याने नाटकांत किरकोळ भूमिका केल्या.एस.एम.पी. आनंदा येथून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि जीसी बिझिनेस स्कूलमधून पदवी घेतली

अभिनय कारकीर्द

फ्रेडीने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली .२०१५ मध्ये त्यानी काकाक या चित्रपटाद्वारे इंडोनेशियन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. २०१६ मध्ये, रुडी हबीबी चित्रपटात आपुलची भूमिका केली होती. त्याच वर्षी त्याने सिक टोको सेब्लाह चित्रपट केला. २०१७ मध्ये तो कार्टिनी चित्रपटात दिसला होता. २०१८ मध्ये तो रॉबी एर्टंटो दिग्दर्शित वे मेरीम या चित्रपटात दिसला.[][]

चित्रपट

चित्रपट भूमिका वर्ष
काकक २०१५ जरोट
रूडी हबीबी २०१६ आपुल
सिक टोको सेबेलाह २०१६ टायगो
कर्टिनी २०१७ यप्तो
एव्हा मरियम २०१८ फ्रेडी

बाह्य दुवे

फ्रेडी हुआंग आयएमडीबीवर

पुरस्कार

  • इंडोनेशियन फिनोवेशन अभिनेता पुरस्कार २०१९ .
  • कार्टिनी २०१७ साठी सर्वोत्कृष्ट पुरुष भूमिकेसाठी स्टार्क फिल्म आणि दूरदर्शन पुरस्कार.

संदर्भ

  1. ^ Ekonomi, Warta. "Freddy Huang: Selebgram Asal Batam, Jadi Model hingga Punya Brand Sendiri". Warta Ekonomi (इंडोनेशियन भाषेत). 2021-01-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Freddy Huang: Selebgram Asal Batam, Jadi Model hingga Punya Brand Sendiri". Republika Online (इंडोनेशियन भाषेत). 2020-05-22. 2021-01-06 रोजी पाहिले.
  3. ^ "Freddy Huang". IMDb. 2021-01-06 रोजी पाहिले.