फ्रेडी मर्क्युरी
फ्रेडी मर्क्युरी तथा फारोख बलसारा (५ सप्टेंबर, १९४६ - २४ नोव्हेंबर, १९९१) हा ब्रिटिश संगीतकार होता. हा क्वीन या संगीतसमूहाचा मुख्य गायक होता.