Jump to content

फ्रेंड्स लाईफ टी२०

फ्रेंड्स लाईफ टि२०
देशइंग्लंड ध्वज इंग्लंड
वेल्स ध्वज वेल्स
आयोजकईसीबी
प्रकार टि२०
प्रथम १०१०
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
संघ १८
सद्य विजेतालीस्टरशायर फॉक्सेस
संकेतस्थळfriendslife.co.uk/t20
२०१२ फ्रेंड्स लाईफ टि२०

फ्रेंड्स लाईफ टि२ (जुने नाव फ्रेंड्स प्रोव्हिडंट टि२०) ही इंग्लड आणि वेल्स मधील ईसीबीने चालवलेली महत्त्वाची टि२० स्पर्धा आहे. ही स्पर्धा २०१० पासून अस्तित्वात आहे.

निकाल

संघ२०१०२०११२०१२
डर्बीशायर फाल्कन्सगट गट गट
ड्युरॅम डायनामोगट उ.पू. गट
एसेक्स इगल्सउ. गट
ग्लाउस्टरशायर ग्लॅडीएटर्सगट गट
हॅंपशायर रॉयल्स विजेता उ.
केंट स्पिट फायर्सगट उ.पू. गट
लॅंकेशायर लाईटनिंग उ.पू. उ. गट
लीस्टरशायर फॉक्सेसगट विजेता गट
मिडलसेक्स पॅंथर्सगट गट गट
नॉर्थम्पटनशायर स्टीलबॅक उ.पू गट गट
नॉटिंगहॅमशायर आउट लॉउ. उ.पू.
सॉमरसेटउप-विजेता उप-विजेता
सरे लॉयन्सगट गट गट
ससेक्स शार्क्सउ.पू. उ.पू.
वॉरविकशायर बियर्सउ.पू. गट गट
वेल्श ड्रॅगन्सगट गट गट
वूस्टरशायर रॉयल्सगट गट
यॉर्कशायर कार्नेजीगट गट

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग