फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक
फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक | |
---|---|
देश | इंग्लंड |
आयोजक | इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड |
प्रकार | मर्यादित षटकांचे सामने |
प्रथम | १९६३ |
शेवटची | २००९ |
संघ | २० |
सद्य विजेता | हॅंपशायर |
यशस्वी संघ | लॅंकेशायर(७ वेळा) |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
फ्रेंड्स प्रोव्हिडंट चषक स्पर्धा ही युनायटेड किंग्डम मधील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती.[१]
हि स्पर्धा १९६३ ते २००९ दरम्यान खेळवली गेली. ७ वेळा ही स्पर्धा जिंकणारा लॅंकेशायर संघ सर्वात यशश्वी संघ ठरला. १८ प्रथम श्रेणी काउंटी शिवाय ह्या स्पर्धेत स्कॉटलंड क्रिकेट संघ तसेच आयर्लंड क्रिकेट संघ देखिल भाग घेत असत.
विजय
- ७ वेळा: लॅंकेशायर
- ५ वेळा: ग्लाउस्टरशायर; ससेक्स; वॉरविकशायर
- ४ वेळा: मिडलसेक्स
- ३ वेळा: सॉमरसेट; यॉर्कशायर; एसेक्स; हॅंपशायर
- २ वेळा: केंट; नॉर्थम्पटनशायर
- १ वेळा: डर्बीशायर; ड्युरॅम; नॉटिंगहॅमशायर; सरे; वूस्टरशायर
ग्लॅमॉर्गन आणि लीस्टरशायर ह्या दोन संघांनी ही स्पर्धा कधीही नाही जिंकली.