Jump to content

फ्रीबीएसडी


प्रारंभिक आवृत्ती १.० / नोव्हेंबर १९९३
सद्य आवृत्ती ८.१-RELEASE
(जुलै १९, २०१०)
सद्य अस्थिर आवृत्ती ९.०-CURRENT
(मार्च २३, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
प्लॅटफॉर्म आयए-३२, एक्स८६-६४, स्पार्क, स्प्पर्क६४, आयए-६४, एनइसी-पीसी९८, पॉवरपीसी, एआरएम, एमआयपीएस
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवानाफ्रीबीएसडी परवाना, फ्रीबीएसडी दस्तऐवज परवाना
संकेतस्थळफ्रीबीएसडी.ऑर्ग

फ्रीबीएसडी ही मोफत आणि युनिक्ससारखी संगणक प्रणाली आहे. फ्रीबीएसडी ही एटी&टी युनिक्स आणि बीएसडी युनिक्स पासून बनलेली आहे.