Jump to content

फ्रीडरिश एबर्ट

फ्रीडरिश एबर्ट

जर्मनीचा पहिला राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
११ फेब्रुवारी १९१९ – २८ फेब्रुवारी १९२५
मागील सम्राट विल्हेल्म २
पुढील पाउल फॉन हिंडनबुर्ग

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
नोव्हेंबर १८१८ – ११ फेब्रुवारी १९१९
मागील माक्स फॉन बाडेन
पुढील फिलिप शायडेमान

जन्म ४ फेब्रुवारी १८७१ (1871-02-04)
हायडेलबर्ग, जर्मन साम्राज्य
मृत्यू २८ फेब्रुवारी, १९२५ (वय ५४)
वायमार प्रजासत्ताक
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाही पक्ष
सही फ्रीडरिश एबर्टयांची सही

फ्रीडरिश एबर्ट (जर्मन: Friedrich Ebert; ४ फेब्रुवारी १८७१ - २८ फेब्रुवारी १९२५) हा जर्मनी देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पहिल्या महायुद्धामधील जर्मनीच्या पराभवानंतर व १८१८-१९ मधील क्रांतीनंतर जर्मनीने प्रजासत्ताक सरकारपद्धतीचा अंगिकार केला व एबर्ट नव्या वायमार प्रजासत्ताकाचा पहिला अध्यक्ष निवडून आला. तो ह्या पदावर मृत्यूपर्यंत होता.

बाह्य दुवे