फ्रान्सचा सातवा लुई
सातवा लुई Louis VII | |
फ्रान्सचा राजा | |
कार्यकाळ २५ ऑक्टोबर ११३१ – १८ सप्टेंबर ११८० | |
मागील | सहावा लुई |
---|---|
पुढील | दुसरा फिलिप |
जन्म | ११२० |
मृत्यू | १८ सप्टेंबर ११८० (वयः ६०) ओव्हेयार्निया |
सातवा लुई (११२० - १८ सप्टेंबर ११८०) हा इ.स. ११३१ ते इ.स. ११८० दरम्यान फ्रान्सचा राजा होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत