फ्रान्सचा तिसरा शार्ल
शार्ल तिसरा, साधा शार्ल, सरळमार्गी शार्ल तथा तिसरा चार्ल्स (१७ सप्टेंबर, ८७९ - ७ ऑक्टोबर, ९२९)( लॅटिन; कॅरोलस सिम्प्लेक्स ), [a] हा ८९८ ते ९२२ दरम्यान पश्चिम फ्रान्सचा राजा होता तसेच ९११-९२३ दरम्यान पर्यंत लोथेरिंजियाचा राजा होता. ९१९-९२३. हा कॅरोलिंजियन राजवंशाचा सदस्य होता.
संदर्भ
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.