Jump to content

फ्रान्सचा चौथा शार्ल

चौथा शार्ल
Charles IV

कार्यकाळ
३ जानेवारी, इ.स. १३२२ – १ फेब्रुवारी, इ.स. १३२८
मागील पाचवा फिलिप
पुढील सहावा फिलिप

जन्म १८ जून, इ.स. १२९४
पिकार्दी
मृत्यू १ फेब्रुवारी, इ.स. १३२८ (वय: २९)

चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्रॉंस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.