Jump to content

फ्रांस्वा मोर्याक

फ्रांस्वा मोर्याक
जन्म ११ ऑक्टोबर १८८५ (1885-10-11)
बोर्दू, फ्रान्स
मृत्यू १ सप्टेंबर, १९७० (वय ८४)
पॅरिस
राष्ट्रीयत्व फ्रान्स
भाषाफ्रेंच
पुरस्कार नोबेल पुरस्कार

फ्रांस्वा शार्ल मोर्याक (फ्रेंच: François Charles Mauriac; ११ ऑक्टोबर १८८५ - १ सप्टेंबर १९७०) हा एक फ्रेंच लेखक, कवी व पत्रकार होता. मोर्याकला १९५२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

मागील
पार लागेरक्विस्ट
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९५२
पुढील
विन्स्टन चर्चिल