फ्रांसिस्को मोराझान प्रांत
हा लेख होन्डुरासचा प्रांत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फ्रांसिस्को मोराझान.
फ्रांसिस्को मोराझान प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या मध्य भागात असलेला हा प्रांत दुर्गम आणि डोंगराळ आहे. याची राजधानी तेगुसिगाल्पा होन्डुरासचीही राजधानी आहे.
या प्रांताचे नाव आधी तेगुसिगाल्पा प्रांत होते. इ.स. १९४३मध्ये यास फ्रांसिस्को मोराझानचे नाव देण्यात आले.