Jump to content

फ्रांसिस लेसी

सर फ्रांसिस ईडन लेसी (१९ ऑक्टोबर, १८५९ - २६ मे, १९४६) हे एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आणि नियामक होते. हे १८८०-९६ दरम्यान हँपशायरकडून प्रथम वर्गीय क्रिकेट खेळले

संदर्भ