फिलिप तिसरा (३० एप्रिल, १२४५ - ५ ऑक्टोबर, १२८५) हा तेराव्या शतकातील फ्रांसचा राजा होता. हा लुई नवव्याचा मुलगा असून त्याच्या मृत्यूनंतर हा सत्तेवर आला. आपल्या कर्तबगार वडिलांच्या समोर याचा राज्यकाल फिका पडला.
मागील नववा लुई | फ्रांसचा राजा २५ ऑगस्ट, इ.स. १२७० – ५ ऑक्टोबर, १२८५ | पुढील चौथा फिलिप |