फ्रांत्स बेकेनबाउअर
फ्रांत्स बेकेनबाउअर | |||
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | फ्रांत्स बेकेनबाउअर | ||
जन्मस्थळ | जर्मनी |
फ्रांत्स बेकेनबाउअर जन्म ( ११ सप्टेंबर १९४५ ) हे प्रसिद्ध जर्मन फुटबॉलपटु आहे. यांना जर्मनीत मानाने 'डेअर कैजर' (सम्राट) असे म्हणतात.१९७४ च्या जर्मनीचे फुटबॉल विश्वकरंडक विजेत्या संघाचे नेतृत्वा बेकेनबाउअर यांनी केले. तसेच १९९० च्या देखील विश्वविजेत्या संघाचे ते प्रशिक्षक होते.