Jump to content

फ्रँक वॉरेल चषक

फ्रँक वॉरेल चषक ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९६० मध्ये वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून खेळविण्या जाणाऱ्या वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. वेस्ट इंडीजचे दिग्गज क्रिकेट खेळाडू फ्रँक वॉरेल यांच्या नावाने ही मालिका ओळखली जाते.

एकूण १०१ कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडीजने ३०, ऑस्ट्रेलियाने ४७ जिंकले, २३ कसोट्या अनिर्णित राहिल्या आणि १ कसोटी बरोबरीत सुटली.

निकाल

Series हंगाम स्थळ एकूण सामने ऑस्ट्रेलिया विजयी वेस्ट इंडीज विजयी अनिर्णित मालिकेचा निकाल
१९६०-६१ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९६४-६५वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९६८-६९ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७२-७३वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७५-७६ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७७-७८वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९७९-८०ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९८१-८२ऑस्ट्रेलिया बरोबरीत
१९८३-८४वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१० १९८४-८५ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११ १९८८-८९ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२ १९९०-९१वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३ १९९२-९३वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज