Jump to content

फ्रँक मिलिगन

फ्रॅंक विल्यम मिलिगन (मार्च १९, इ.स. १८७० - मार्च ३१, इ.स. १९००) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

दुसऱ्या बोअर युद्धात मॅफेकिंगचा वेढा सोडवण्याच्या प्रयत्नात मिलिगन धारातीर्थी पडला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.