फ्रँक पेन
फ्रँक पेन (७ मार्च, १८५१ - २६ डिसेंबर, १९१६) हा इंग्लंडकडून पहिला कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा १९७५-८१ दरम्यान केंट कडून काउंटी क्रिकेट खेळला. पेनला त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक समजले जायचे.[१]
![]() |
---|
![]() |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Godfrey CJM (1939) 'I was there', CricInfo. Retrieved 2018-11-11.