Jump to content

फ्रँक अर्नाऊ

फ्रँक अर्नाऊ
जन्म नाव हाइनरिश श्मिट
टोपणनाव फ्रांक अर्नाऊ
जन्म ९ मार्च, इ.स. १८९४
व्हिएन्ना
मृत्यू ११ फेब्रुवारी, इ.स. १९७६
म्युन्शेन, जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषाजर्मन
साहित्य प्रकार ललित साहित्य
विषय गुन्हेअन्वेषण

हाइनरिश श्मिट (जर्मन: Heinrich Schmitt), टोपणनाव फ्रांक अर्नाऊ (जर्मन: Frank Arnau), (९ मार्च, इ.स. १८९४; व्हिएन्ना - ११ फेब्रुवारी, इ.स. १९७६; म्युन्शेन, जर्मनी) हा जर्मन भाषेतील कादंबरीकार, लेखक, पत्रकार होता. गुन्हे व गुन्हेअन्वेषण यांविषयी लिहिलेल्या ललित साहित्यासाठी तो ख्यातनाम होता.

बाह्य दुवे

  • "फ्रँक अर्नाऊ" (जर्मन भाषेत).