Jump to content

फोर्ट वर्थ (टेक्सास)

फोर्ट वर्थ
Fort Worth
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


फोर्ट वर्थ is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फोर्ट वर्थ
फोर्ट वर्थ
फोर्ट वर्थचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 32°45′26.49″N 97°19′59.45″W / 32.7573583°N 97.3331806°W / 32.7573583; -97.3331806

देशFlag of the United States अमेरिका
राज्य टेक्सास
स्थापना वर्ष इ.स. १८४९
क्षेत्रफळ ७७४.१ चौ. किमी (२९८.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट (१९९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७,२०,२५०
  - घनता ७०५.७ /चौ. किमी (१,८२८ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.fortworthgov.org/


फोर्ट वर्थ हे अमेरिका देशातील १७वे मोठे व टेक्सास राज्यातील ५वे मोठे शहर आहे. डॅलस या जुळ्या शहराबरोबर हे महानगर जगातील सर्वात मोठ्या महानगरांपैकी एक आहे.