फोर्ट लॉडरडेल (फ्लोरिडा)
फोर्ट लॉडरडेल Fort Lauderdale | |
अमेरिकामधील शहर | |
फोर्ट लॉडरडेल | |
फोर्ट लॉडरडेल | |
देश | अमेरिका |
राज्य | फ्लोरिडा |
स्थापना वर्ष | २७ मार्च इ.स. १९११ |
क्षेत्रफळ | ९३.३ चौ. किमी (३६.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९ फूट (२.७ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,६५,५२१ |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.fortlauderdale.gov |
फोर्ट लॉडरडेल (इंग्लिश: Fort Lauderdale) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे. दक्षिण फ्लोरिडामध्ये मायामीच्या ३७ किमी उत्तरेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फोर्ट लॉडरडेल शहरामध्ये १.६५ लाख लोक रहातात. ५५,६४,६३५ इतकी लोकसंख्या असलेल्या दक्षिण फ्लोरिडा महानगर क्षेत्रामध्ये फोर्ट लॉडरडेल हे एक प्रमुख शहर आहे.
फोर्ट लॉडरडेल हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला दरवर्षी अंदाजे १ कोटी पर्यटक भेट देतात.
शहर रचना
गॅलरी
- फोर्ट लॉडरडेलचा समुद्रकिनारा
- फोर्ट लॉडरडेल बंदरावरील एक आलिशान बोट
- फोर्ट लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळ
- स्ट्रेनाहॅन हाउस - येथील सर्वात जुनी इमारत
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- स्वागतकक्ष
- विकिव्हॉयेज वरील फोर्ट लॉडरडेल पर्यटन गाईड (इंग्रजी)