Jump to content

फोर्ट (मुंबई)

फोर्ट हा मुंबईतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जुना भाग आहे. या भागाचं नाव जवळील भक्कम अशा फोर्ट जाॅर्ज या किल्ल्याच्या नावावरून पडलं आहे, जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला आहे.

मुंबई किल्ल्याचा नकाशा, १७७१