फोर्ट-दे-फ्रान्स
फोर्ट-दे-फ्रान्स ही मार्टिनिक ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ९०,३४७ इतकी लोकसंख्या असलेले फोर्ट-दे-फ्रान्स हे कॅरिबियनमधील एक महत्त्वाचे शहर आहे. गुणक: 14°36′0″N 61°5′0″W / 14.60000°N 61.08333°W