फोबॉस (ग्रीक देव)
हा लेख ग्रीक देव फोबॉस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फोबॉस (निःसंदिग्धीकरण).
याच नावाचा मंगळाचा उपग्रह यासाठी पाहा, फोबॉस.
ग्रीक मिथकशास्त्रानुसार फोबॉस हा भितीचा देव मानला जातो. हा ऍरीसचा मुलगा असून डीमॉसचा जुळा भाऊ आहे.