Jump to content

फोंडा घाट

फोंडा हा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरून कोकणात दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरतो. राधानगरी तालुक्यातून हा रस्ता जातो. भरपूर पावसाचा हा प्रदेश असल्याने दरडी कोसळणे व भू-स्खलनाच्या घटना येथे नेहेमी घडत असतात.[]

संदर्भ

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/radhanagari/articleshow/39400272.cms[permanent dead link]