फॉरेस्ट गम्प (चित्रपट)
फॉरेस्ट गम्प | |
---|---|
प्रमुख कलाकार | टॉम हॅंक्स |
देश | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | इ.स. १९९४ |
अवधी | १४१ मिनिट |
पुरस्कार | १९९४ ऑस्कर पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता (टॉम हॅंक्स) |
फॉरेस्ट गम्प हा याच नावाच्या पुस्तकावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९९४ साली प्रथम प्रदर्शित झाला.