Jump to content

फॉरवर्ड ब्लॉक

फॉरवर्ड ब्लॉक हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना इ.स. १९३९मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केली.

अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया व शिवराज्य पक्ष यांच्या परिवर्तन आघाडीचे लोकसभा २०१४ साठी उमेदवार यादी:

अ. नं.मतदार संघाचे नावउमेदवार
रावेरआमले ज्ञानेश्वर विठ्ठल
रामटेकभालेकर संदेश भीमराव
नागपूरधोटे जांबुवंतराव बापूराव
हिंगोलीशेख सुलतान शेख
यवतमाळधोटे जांबुवंतराव बापूराव
नाशिकआव्हाड महेश झुंजारराव
उ. मुंबईथोरात सुनील उत्तमराव
वायव्य मुंबईसाबीर मेहंदी हसन
उत्तर-मध्य मुंबईहेमंत अनंत बिर्जे
१०बीडशिनगारे गोविंद भारत
११शिरूरकुसेकर विकास सुदाम
१२अहमदनगरबबन गंगाधर कोळसे-पाटील