Jump to content

फैसल बँक सुपर ८ टी२० चषक

फैसल बँक सुपर ८ टी२० चषक
देशपाकिस्तान
आयोजकपाकिस्तान क्रिकेट बोर्ड
प्रकार टी२०
प्रथम २०११
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेतासियालकोट स्टॅलियन्स
यशस्वी संघसियालकोट स्टॅलियन्स,
रावळपिंडी रॅम्स‎ (१ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग

फैसल बँक सुपर ८ टी२० चषक ही पाकिस्तान मधील टी२० क्रिकेट लीग आहे. स्पर्धेचे सद्य प्रायोजय फैसल बँक असून स्पर्धेच्या विजेत्या संघ २०-२० चॅंपियन्स लीग स्पर्धेसाठी पात्र होतो.[] प्रत्येक हंगामात फैसल बँक टी२० स्पर्धेतील पहिले ८ संघ ह्या स्पर्धेत सहभागी होतात.

संघ

संघशहर
लाहोर ईगल्सलाहोर
फैसलाबाद वोल्व्स फैसलाबाद
हैद्राबाद हॉक्स हैद्राबाद, सिंध
इस्लामाबाद लियोपार्ड्स इस्लामाबाद
कराची डॉल्फिन्सकराची
लाहोर लायन्सलाहोर
मुल्तान टायगर्समुल्तान
पेशावर पॅंथर्स पेशावर
रावळपिंडी रॅम्सरावलपिंडी
सियालकोट स्टॅलियन्ससियालकोट
कराची झेब्राजकराची

निकाल

वर्ष यजमान अंतिम सामना
विजेतानिकालउप विजेता
२०११
माहिती
इक्बाल स्टेडियम, फैसलाबादरावळपिंडी रॅम्स‎
१६४ (२० षटके)
सुपर ओव्हर मध्ये विजयी
धावफलक
कराची डॉल्फिन्स
१६४/५ (२० षटके)
२०१२
माहिती
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडीसियालकोट स्टॅलियन्स
१७०/२ (१८.५ षटके)
८ गडी राखुन विजयी
धावफलक
कराची डॉल्फिन्स
१६७/८ (२० षटके)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Faysal Bank's new three-year Partnership with the PCB". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-05 रोजी पाहिले.

साचा:२०-२० चॅंपियन्स लीग