Jump to content

फैसल अफ्रिदी

फैसल अफ्रिदी (३१ डिसेंबर, १९७७:पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.

क्रिकेट कारकीर्द

अफ्रिदी हे फैसलाबादतर्फे १९९८ ते २००८ दरम्यान एकूण ५३ प्रथम-श्रेणी आणि ३५ लिस्ट-अ सामने खेळले.

पंच कारकीर्द

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०२१ साली होता.