फैजाबाद
हा लेख उत्तर प्रदेश मधील शहर फैझाबाद याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फैझाबाद, अफगाणिस्तान.
फैझाबाद | |
उत्तर प्रदेशमधील शहर | |
फैझाबाद येथील अवध विद्यापीठ | |
फैझाबाद | |
फैझाबाद | |
देश | भारत |
राज्य | उत्तर प्रदेश |
जिल्हा | फैझाबाद जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,६५,२२८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
फैझाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व फैझाबात जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फैझाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात घाघरा नदीच्या काठावर लखनौच्या १३० किमी पूर्वेस वसले आहे. अयोध्या हे प्राचीन शहर व रामाचे जन्मस्थान फैझाबादच्या जवळच स्थित आहे.
अवध संस्थानाची पहिली राजधानी असलेल्या फैझाबादमध्ये नवाबांनी बांधलेल्या अनेक वास्तू आढळतात.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत