Jump to content

फेल्टिन्स-अरेना

फेल्टिन्स-अरेना
मागील नावे अरेना आउफशाल्क
स्थान गेल्सनकर्शन, नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन, जर्मनी
उद्घाटन २००१
मालक एफ.से. शाल्क ०४
बांधकाम खर्च १९.१ कोटी युरो
आसन क्षमता ६१,६७३
संकेतस्थळसंकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
एफ.से. शाल्क ०४

फेल्टिन्स-अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या गेल्सनकर्शन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी वापरण्यात आलेले हे स्टेडियम एफ.से. शाल्क ०४ ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.


२००६ फिफा विश्वचषक

तारीख वेळसंघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
९ जून २००६21.00पोलंडचा ध्वज पोलंड0-2इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोरगट अ52,000
१२ जून २००६18.00Flag of the United States अमेरिका0-3Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकगट इ52,000
१६ जून २००६15.00आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना6-0सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रोगट क52,000
२१ जून २००६16.00पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल2-1मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोगट ड52,000
१ जुलै २००६17.00इंग्लंडचा ध्वज इंग्लंड0-0 (1-3 PEN)पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगालउपांत्य-पूर्व फेरी52,000


बाह्य दुवे