फेरारा
फेरारी याच्याशी गल्लत करू नका.
फेरारा Ferrara | ||
इटलीमधील शहर | ||
| ||
फेरारा | ||
देश | इटली | |
प्रांत | फेरारा | |
प्रदेश | एमिलिया-रोमान्या | |
क्षेत्रफळ | ४०४.८ चौ. किमी (१५६.३ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | १,३४,४२५ | |
- घनता | ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.ferrara.it |
फेरारा (इटालियन: Ferrara, उच्चार ) हे इटली देशाच्या एमिलिया-रोमान्या प्रदेशामधील एक शहर व ह्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. फेरारा शहर इटलीच्या उत्तर भागात बोलोन्याच्या ५० किमी ईशान्येस पो नदीच्या काठावर वसले आहे.
येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे व सांस्कृतिक महत्त्वामुळे फेरारा हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील फेरारा पर्यटन गाईड (इंग्रजी)