फेय-अॅन लियॉन्स
फेय-ऍन ल्यॉन्स (इ.स. १९८०:पॉइंट फोर्टीन, त्रिनिदाद - ) ही वेस्ट ईंडीयन गायिका व संगीतकार आहे.
तिने आपली गाण्याची कारकीर्द इ.स. २००० मध्ये सुरू केली व तिने इ.स. २००३मधील त्रिनिदाद रोड मार्च ही स्पर्धा जिंकली. ल्यॉन्सने इ.स. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक सामन्याच्या उद्घाटन सोहळ्यात आपले संगीत सादर केले.
ल्यॉन्सचे वडील सुपरब्ल्यु या नावाने गातात.