Jump to content

फेब्रुवारी २२

फेब्रुवारी २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५३ वा किंवा लीप वर्षात ५३ वा दिवस असतो.


ठळक घटना

इ.स.पू. तेरावे शतक

  • १२९० - इजिप्तचा फेरो राम्सेस दुसऱ्याचा राज्याभिषेक.

इसवी सनाचे तेरावे शतक

पंधरावे शतक

  • १४९५ - फ्रान्सचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.

अठरावे शतक

  • १७४४ - तुलोनची लढाई सुरू.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९४२ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकूम दिला.
  • १९४८ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.
  • १९७९ - सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९८० - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आईस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया.
  • आंतरराष्ट्रीय स्काऊट दिवस

बाह्य दुवे


फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - (फेब्रुवारी महिना)