Jump to content

फेब्रुवारी १०

फेब्रुवारी १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४१ वा किंवा लीप वर्षात ४१ वा दिवस असतो.


ठळक घटना

तेरावे शतक

  • १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.

एकोणिसावे शतक

  • १८४० - इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.
  • १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००६ - इटलीत तोरिनो येथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.[]

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Kumbh Mela chief Azam Khan resigns over stampede". 2013-02-11. 2013-02-12 रोजी पाहिले.

फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - (फेब्रुवारी महिना)