फेनवे पार्क
फेनवे पार्क हे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यातील बोस्टन शहरात असलेले, येथे असलेले बेसबॉल मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मैदान १९१२पासून मेजर लीग बेसबॉलच्या बोस्टन रेड सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे.
या मैदानाची १९३४ मध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी करण्यात आली [१] आणि २१व्या शतकात मोठे बदल आणि नूतनीकरण करण्यात आले. हे मैदान मेजर लीग बेसबॉलमधील आजही वापरले जाणारे सगळ्यात जुने मैदान आहे. [२] याची आसनक्षमा ३७,७५५ असून मेजर लीग बेसबॉल मैदानांपैकी सगळ्यात लहान पाच पैकी हे एक आहे.
रेड सॉक्स आणि पर्यायाने फेनवे पार्कला बॉस्टन आणि आसपासच्या प्रदेशातील चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आङे.
१५ मे, २००३ पासून १० जून, २०१३ दरम्यान येथील प्रत्येक सामन्याची प्रत्येक जागा विकली गेली होती. हा सिलसिला ५००पेक्षा अधिक सामने टिकला [३] [४] [५]
फेनवेवरील सर्वात कमी उपस्थिती १ ऑक्टोबर, १९६४ रोजी होती. जेव्हा क्लीव्हलँड इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात फक्त ३०६ लोक पैसे देउन सामना बघण्यासाठी आले होते. [६] [७] [८]
संदर्भ
- ^ "Facts and Figures". MLB.com.
- ^ J.M. Soden (July 19, 2011). "Major League Baseball's five oldest ballparks". Yahoo! Sports. April 24, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 8, 2013 रोजी पाहिले.
- ^ Ulman, Howard (September 8, 2008). "Fenway Sells Out for Record 456th Straight Time". USA Today. September 8, 2008 रोजी पाहिले.
- ^ Silverman, Michael (June 18, 2009). "Fenway Sellout Streak Hits 500". Boston Herald. June 21, 2009 रोजी पाहिले.
- ^ Cafardo, Nick (April 11, 2013). "As Red Sox' Attendance Streak Ends, What's Next?". The Boston Globe. April 11, 2013 रोजी पाहिले.
- ^ "306 Watch Red Sox Edge Indians, 4-2", The Boston Globe, October 2, 1964.
- ^ Simmons, James.
- ^ Nowlin, Bill.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स | फेनवे पार्क | यांकी स्टेडियम | ट्रॉपिकाना फील्ड |
रॉजर्स सेंटर | गॅरंटीड रेट फील्ड | प्रोग्रेसिव्ह फील्ड | कोमेरिका पार्क |
कॉफमन स्टेडियम | टारगेट फील्ड | एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम | ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम |
सेफको फील्ड | ग्लोब लाइफ फील्ड | ट्रुइस्ट पार्क | लोन डेपो पार्क |
सिटी फील्ड | सिटिझन्स बँक पार्क | नॅशनल्स पार्क | रिगली फील्ड |
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क | मिनिट मेड पार्क | अमेरिकन फॅमिली फील्ड | पीएनसी पार्क |
बुश स्टेडियम | चेझ फील्ड | कूर्स फील्ड | डॉजर स्टेडियम |
पेटको पार्क | एटी अँड टी पार्क |