फेटव्हिल (आर्कान्सा)
फेटव्हिल अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वॉशिंग्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहरात युनिव्हर्सिटी ऑफ आर्कान्साचे मुख्य कॅम्पस आहे.