Jump to content

फेका फेकी

फेका फेकी हा १९८९ या वर्षी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. बिपिन वर्टी ने या चित्रपटास दिगदर्शित केले आहे. अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे आणि सविता प्रभुने यांनी यात मुख्य भूमिका निभावल्या आहेत.[]

फेका फेकी
दिग्दर्शन बिपिन वर्टी
निर्मिती ग्लॅमर फिल्म्स []
पटकथा अशोक पाटोळे
प्रमुख कलाकारअशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , सविता प्रभूणे.
संवाद अशोक पाटोळे
छाया ऑस्कर नेविसे , अरुण गोखले , विजय देशमुख.
कला अनिल शहाणे , गजानन फुलारी []
गीते प्रवीण दवने.
संगीत अनिल मोहिले
ध्वनी पांडूरंग बोलुर.
पार्श्वगायनसुदेश भोसले , विनय मांडके , अनुपमा देशपांडे , ज्योत्स्ना हर्डीकर , प्रज्ञा खांडेकर
वेशभूषा दामोदर गायकवाड.
रंगभूषा मोहन पठारे , नित्यानंद वैष्णव .
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
वितरक
  • विनोद फिल्म्स ( अमरावती आणि नागपूर) ,
अवधी १ घंट ५७ मिनिट.



रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल रिटर्न्स हा हिंदी चित्रपट फेकाफेकी या मराठी चित्रपटावर आधारित आहे.[][]

पटकथा

राजू (अशोक सराफ) त्याच्या बायकोशी खोटा बोलतो व एका खोट्या मासाच नाव सांगतो.तो आपल्या मित्राला (लक्सामिकांत बेर्डे)ला तो खोटा माणूस अँथोनी बनवतो.या सर्वात गोंधळ निर्माण होतो. जेव्हा अँथोनी नावाचा माणूस येतो.

कलाकार

  • अशोक सराफ - राजू प्रधान
  • सविता प्रभूने - विजु.
  • लक्ष्मीकांत बेर्डे - संजू फडके.
  • निवेदिता सराफ - रेखा.
  • संजीव फडके - अँथोनी गोजल्विस.
  • अजय वढावकर.
  • उदय टिकेकर.
  • बिपिन वर्ती.
  • आराधना.
  • चेतन दळवी.
  • प्रतिभा गोरेगावकर
  • ललि भाटिया.
  • सुरेश राणे.
  • एस राव.
  • विवेक कळके.
  • राजेंद्र.

निर्माण

फेका फेकी (१९८७) हा सिनेमा बिपिन वर्ती ने दिगदर्षित केला आहे. या सिनेमाचं चित्रीकरण गोरेगाव आरे कॉलनी , दादासाहेब फाळके चित्रनगरीत झाले होते. चेलाराम भाटिया,लालचंद भाटिया या सिनेमा निर्माते होते.[]

संदर्भ

  1. ^ https://www.zee5.com/movies/details/pheka-pheki-1989-marathi-drama/0-0-13061
  2. ^ https://www.airtelxstream.in/movies/pheka-pheki/HUNGAMA_MOVIE_20251902
  3. ^ https://www.airtelxstream.in/movies/pheka-pheki/HUNGAMA_MOVIE_20251902
  4. ^ "Golmaal series inspired by Marathi scripts". टाईम ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2017-10-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "'तिकडून आणलेल्या गोष्टी'". सकाळ. 2021-07-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ https://www.airtelxstream.in/movies/pheka-pheki/HUNGAMA_MOVIE_20251902