Jump to content

फॅशन (२००८ चित्रपट)

फॅशन
दिग्दर्शनमधुर भांडारकर
निर्मिती मधुर भांडारकर
रॉनी स्क्रूवाला
प्रमुख कलाकार प्रियांका चोप्रा
कंगना राणावत
मुग्धा गोडसे
अरबाझ खान
अर्जान बाजवा
समीर सोनी
संगीत सलीम-सुलेमान
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २९ ऑक्टोबर २००८
अवधी १६१ मिनिटे


फॅशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. मधुर भांडारकरने निर्मिती व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका आहे. फॅशन व मॉडेलिंग ह्या उद्योगांशी संबंधित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये मेघना माथुर नावाच्या काप्लनिक होतकरू मॉडेलची कथा रंगवली आहे. चांदनी बार, पेज ३कॉर्पोरेट नंतर स्त्री पात्राची मुख्य भूमिका असणारा हा भांडारकरचा चौथा चित्रपट होता. ह्या चित्रपटाला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले व अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

फिल्मफेअर पुरस्कार

  • सर्वोत्तम अभिनेत्री - प्रियांका चोप्रा
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - कंगना राणावत
  • सर्वोत्तम अभिनेत्री - प्रियांका चोप्रा
  • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - कंगना राणावत

बाह्य दुवे